ब्लड प्रेशरचा त्रास असेल आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

बाराही महिने केळ खाऊ शकता. अत्यंत पौष्टिक असते.

स्ट्रोकसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. केळात फायबर असल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

किवी फळातील पौष्टिक तत्व शरीरासाठी फायदेशीर असतात.

किवी पचनासाठी उत्तम व इम्युनिटी बुस्टर आहे.

आंबा चवीसाठीच नाही तर अनेक आजारांना दूर ठेवण्याचे काम करतो.

ब्लडप्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेल्यांसाठी आंबा फायदेशीर आहे.

आंब्यात आढळणारे बिटा कॅरोटीन आणि फायबर हे आरोग्यदायी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.