बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) नियमित योग साधना करते.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) हिने मध्यंतरी एक खास फोटो शूट केला होता. ज्यामध्ये तिने योगासनांचे काही प्रकार दाखवले होते.
दीपिका कायमच चाहत्यांना भुरळ घालत आली आहे पण या फोटोतून तिने अनेकांना प्रेरणाही दिली आहे.
बॉलीवूड कलाकारांमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असण्याचा मान दीपिकाकडे आहे. तिनं गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं सोशल मीडियावर सक्रिय राहुन चाहत्यांशी संवाद साधला आहे.
'पठाण' हा दीपिकाचा सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर सध्या ती 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.