ईशाला पाहताना डोळे राहतील सताड उघडे, फोटो आहेतच तसे...

| Sakal

ईशानं सोशल मीडियावर तिचा व्हाईट कलरमधील एका ड्रेसचा फोटो शेयर केला आहे. तो पाहिल्यावर चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

| Sakal

ते फोटो शेयर करायचा अवकाश ईशाला चाहत्यांकडून त्या फोटोवर हजारो कमेंटस मिळाल्या आहेत.

| Sakal

केवळ फॅन्स नाहीतर वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील ईशाच्या त्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

| Sakal

बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी ट्रोल होणारी अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता. अभिनय नव्हे तर ती तिच्या वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

| Sakal

सोशल मीडियावर ईशाचा बोल्डनेस नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

| Sakal

ईशा ही आता प्रख्यात दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रमच्या तिसऱ्या सीझमध्ये बॉबी देओलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

| Sakal