कियाराचा ग्लॅमरस लूक,पाहून व्हाल थक्क

| Sakal

कियाराचे हे फोटोज बघून चाहते कियाराच्या प्रेमात पडले आहेत.

| Sakal

सिल्वर रंगाचा ड्रेस घालून कियाराने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

हॉट पोजेसमधील हे फोटोज कियाराने तीच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटला पोस्ट केले आहेत.

| Sakal

कियाराने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.

| Sakal

तीच्या अभिनयाने तीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

| Sakal