Bollywood Actress:पन्नाशीनंतही या अभिनेत्री दिसतात तरुण

सकाळ ऑनलाईन टीम

माधुरी दिक्षित वयाच्या ५४व्या वर्षीही तरूणपणीएवढीच सुंदर दिसते.तीला नृत्याची फार आवड असून ती नियमीत कत्थक करत असते.

हेमा मालीनीचे वय ७३ वर्षे आहे.या वयातही ती उत्तम भरतनाट्यम करते.यावर्षीच्या खासदार मोहोत्सवात तीने 'राधा रासबिहारी' या कार्यक्रमात डान्स परफॉरमन्स दिला होता.

मनीषा कोयराला ही हिंदी आणि तेलगू चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.२०१२ पासून या अभिनेत्रीने ५ वर्ष कॅन्सरशी झूंज देत २०१७ मधे डिअर माया या चित्रपटातून पुनरआगमन केले.

पूनम ढिल्लनचे वय ५४ वर्षे असून ती सलमान खानच्या बीग बॉस सीजन ३ ची कंटेस्टंट होती.

रेखाचे वय ६७ वर्षे आहे.रेखा ही ८०च्या दशकातील चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मानली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.