लव लव करी पातं!, सोनाक्षीचा दिलखेचक अंदाज करेल घायाळ

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सोनाक्षीचं नाव घ्यावं लागेल.

| Sakal

दबंग गर्ल सोनाक्षी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे चाहत्यांच्या चर्चेत असते.

| Sakal

सोनाक्षीचं एक फोटोशुट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

| Sakal

सोनाक्षी सध्या सुट्ट्यांसाठी परदेशी पर्यटनाचा अंदाज घेत आहे. त्यात तिचा बोल्ड लूक चाहत्यांसाठी आगळी वेगळी पर्वणी ठरत आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीनं शेयर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

| Sakal

आताच्या फोटोंमध्ये तिनं परिधान केलेल्या ड्रेसिंगचे कौतुक होत आहे. त्यावर तिचे चाहते खुश झाले आहेत.

| Sakal