सोनमचा लिपलॉक, लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन होणारच!: चाहते खूश

| Sakal

सोनमनं काही दिवसांपूर्वी गुड न्युज देऊन चाहत्यांना खुश केले आहे. तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

| Sakal

सध्या सोनमचा एक लिपलॉक फोटोसोशल मीडीयावर व्हाय़रल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

| Sakal

सोनमनं बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केलं. ती सध्या लंडनमध्ये आहे.

| Sakal

सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री म्हणून सध्या सोनम लोकप्रिय झाली आहे.

| Sakal

लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दिवशी खास पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये ती म्हणते, माझ्या प्रिय पतीला आजच्या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

| Sakal
| Sakal