या सेलिब्रिटींनाही चोरांनी दाखवला आहे हिसका

| Sakal

अमिताभ बच्चन यांच्या घरातून एका व्यक्तीने आठ हजार चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

| Sakal

सैफ अली खानने २०१४ मध्ये खार पोलिस ठाण्यामध्ये नोकरांनी प्रोडक्शन हाऊसमधून ११ एसी चोरल्याची तक्रार दिली होती.

| Sakal

काजोल आणि अजय देवगण यांच्या घरातील कामगाराने सुमारे 5 लाखांचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.

| Sakal

कतरिना कैफचा ७२ लाखांचा ड्रेस विमानतळावरून हरवला.

| Sakal

२०१२ मध्ये ग्रीसमध्ये सुष्मिता सेनसोबत चोरीची घटना घडली होती.

| Sakal