बॉलीवूडपेक्षा टॉलीवूड भारीच शिल्पा शेट्टी म्हणाली, ते चित्रपट...

| Sakal

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

| Sakal

शिल्पा आणि प्रख्यात अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

| Sakal

निक्कमा हा चित्रपट 17 जुन रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पाच्या या चित्रपटाची चर्चा आहे.

| Sakal

शिल्पानं बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूडच्या वादातही उडी घेतलीय. तिनं आपल्याला टॉलीवूडचे चित्रपट आवडत असल्याचे सांगितले आहे.

| Sakal

टॉलीवूडच्या चित्रपटांचा कंटेट हा बॉलीवूडच्या तुलनेत अधिक लक्षवेधी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी आहे.

| Sakal

शिल्पानं व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

| Sakal