मेंदू तल्लख ठेवायचायं? मग करा हे सोपी व्यायाम

नीलेश डाखोरे

मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.

मेंदूतील रक्तप्रवाह वाढवायचे असेल तर मेडिटेशन करा. ध्यान केल्याने रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि मेंदू व्यवस्थित काम करतो.

मेडिटेशनव्यतिरिक्त रोज ब्रिदिंग एक्‍सरसाइज करावी. यामुळे रक्त प्रवाह सुधारतो. श्वासोच्छवासाचे व्यायाम करण्यासाठी सकाळची वेळ योग्य असते.

मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होण्यासाठी दररोज व्यायाम करावा. मेंदूतील रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी व्यायामाचे अनेक फायदे आहेत.

तुम्हाला व्यायाम करायचा नसेल तर स्विमिंगही करू शकता.

मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पायी चालणेही फायदेशीर ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.