Cannes 2022: लाल रिबिनीने दोन वेण्या बांधलेल्या सुनिल ग्रोव्हरला पाहिलंत?

| Sakal

सुनिल ग्रोव्हरनं(Sunil Grover) 'कपिल शर्मा शो' मध्ये खास 'गुत्थी' अंदाजात आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांना नेहमीच हसायला भाग पाडलं होतं.

| Sakal

गुत्थी व्यक्तिरेखेमुळेच सुनिलच्या चाहत्यामंध्ये अधिक वाढ झालेली दिसून आली आहे.

| Sakal

कपिल शर्मा सोबतच्या वादामुळे सुनिल ग्रोव्हरनं म्हणजेच गुत्थीनं शो सोडला अशा बातम्यांनी एक काळ गाजवला होता.

| Sakal

सुनिल ग्रोव्हर 'कपिल शर्मा शो' सोडल्यानंतर इतर अनेक कॉमेडी शो मधून किंवा वेबसिरीज,सिनेमातून आपल्या भेटीस आला आहे.

| Sakal

सोशल मीडियावर सुनिल ग्रोव्हर अनेकदा वेगवेगळे फोटो, कॉमेडी व्हिडीओ पोस्ट करीत असतो अन् आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करीत असतो.

| Sakal

कान्सच्या रेड कार्पेटवर सुनिलनं पांढऱ्या रंगाचा घोळदार गाऊन घालत,लाल रिबिनीने दोन वेण्या बांधून गुत्थी अंदाजात दिलेली झलक उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्माइल देऊन गेली.

| Sakal