राजस्थानमधील 'या' ठिकाणी करा New Year Celebration

सुस्मिता वडतिले

बुंदी (Bundi) : हे ठिकाण राजस्थानच्या कोटाजवळ आहे. याठिकाणी तुम्हाला बुंदी पॅलेस, तारागड किल्ला अशी अनेक ठिकाणे पाहायला मिळतील.

Bundi | esakal

उदयपूर (Udaipur): उदयपूरला 'पूर्वेचा व्हेनिस' म्हणूनही ओळखले जाते. येथे तुम्हाला अनेक तलाव सापडतील.

Udaipur | esakal

अलसीसर (Alcisar) : हे छोटे शहर राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात आहे. हे शहर चारही बाजूंनी वाळवंटाने वेढलेले आहे.

Alcisar | esakal

नवलगढ (Nawalgarh) : राजस्थानचे हे शहर भव्य हवेल्यांसाठी ओळखले जाते. येथील प्रमुख आकर्षणांमध्ये नवलगड किल्ला, बेडिया हवेली, चुरी वाली हवेली इ.चा समावेश आहे.

Nawalgarh | esakal

लोंगेवाला (Longewala) : हे गाव जैसलमेरपासून जवळ आहे. हे ते ठिकाण आहे जिथे 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले होते.

Longewala | esakal

बारमेर (Barmer): हा थार रेगिस्तानच्या वाळवंटाचा एक भाग आहे. इथे लोकांची फारशी हालचाल तुम्हाला दिसणार नाही. या ठिकाणी तुम्ही शांततेत नवीन वर्ष साजरे करू शकाल.

Barmer | esakal

रणथंबोर नॅशनल पार्क (Ranthambore National Park): या नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला बंगाल टायगरसह अनेक वन्यजीव पाहायला मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranthambore National Park | esakal