निरोगी राहायचं आहे.. दररोज गवती चहा प्या

| Sakal

ताप आला असता घाम येण्यासाठी गवती चहा उत्तम असतो.

| Sakal

थंडी वाजून सर्दी खोकला कसकस वाटत असेल, घसाही दुखत असेल तर गवती चहा, सुंठ व खडीसाखर यांचा काढा घ्यावा.

| Sakal

वाफारा घेताना कुठले रासायनिक थेंब टाकण्याऐवजी गवती चहाची पात बारीक करून टाकावी, याचा फायदा होतो.

| Sakal

तापामुळे अंग फार दुखत असेल तर गवती चहाचा वाफारा संपुर्ण अंगाला घेण्याचाही उत्तम उपयोग होतो.

| Sakal

वारंवार सर्दीचा त्रास होणाऱ्यानी काही दिवस राज रात्री झोपण्यापूर्वी गवती चहा, आले दालचिनी यांचा चवीनुसार साखर टाकून केलेला चहा घेणे चांगले असते.

| Sakal

गवती चहाचे तेलही काढले जाते. ते संधिवातावर उपयोगी असते.

| Sakal