चहल आणि डॉक्टरची डान्सिंग लव्ह स्टोरी

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युजवेंद्र चहलचे देशात आणि जगात लाखो चाहते आहेत.

yuzvendra chahal and dhanashree verma | sakal

चहलप्रमाणेच त्याची पत्नी धनश्री वर्माही तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

yuzvendra chahal and dhanashree verma | sakal

धनश्री एक प्रसिद्ध YouTuber आहे. ती डान्सर आहेच मात्र ती पेशाने डॉक्टरही आहे. तिचे डान्स व्हिडिओ अप्रतिम आहेत.

yuzvendra chahal and dhanashree verma | sakal

धनश्रीला सोशल मीडियावर अनेकजण फॉलो करतात. इंस्टाग्रामवर त्याचे ४.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

yuzvendra chahal and dhanashree verma | sakal

धनश्रीने अनेक क्रिकेटर्ससोबत डान्स करतानाचे व्हिडिओही शेअर केले आहेत.

yuzvendra chahal and dhanashree verma | sakal

चहल - धनश्रीची लव्हस्टोरी अनोखी आहे. चहलला डान्स शिकायचा होता तेव्हा दोघांची भेट झाली.

yuzvendra chahal and dhanashree verma | sakal

लॉकडाऊनमध्ये डान्स शिकण्यासाठी चहल धनश्रीच्या ऑनलाइन क्लासेसमध्ये सहभागी झाला होता.

yuzvendra chahal and dhanashree verma | sakal

ही भेट मैत्रीपर्यंत कधी झाली होती. कधी प्रेमात रूपांतर झाले, हे दोघांनाही कळले नाही.

yuzvendra chahal and dhanashree verma | sakal

दोघांनीही यानंतर थाटामाटात लग्न केले. सोशल मीडियावर या जोडप्याला लोकांचे खूप प्रेम मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

yuzvendra chahal and dhanashree verma | sakal