राष्ट्रपती शपथविधीसाठी इतर देशातील प्रथा

सकाळ डिजिटल टीम

टांझानिया या देशात राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यावर भाला आणि ढाल भेट दिली जाते.

फिलिपाईन्समध्ये अननसाच्या फायबरपासून बनवलेला शर्ट शपथविधीवेळी घातला जातो

फ्रान्समध्ये राष्ट्रपती शपथ घेत नाहीत, त्यांची घोषणेतून निवड केली जाते

अमेरिकेत हातात बायबल घेऊन शपथ घेतली जाते.

भारतात सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात

रशियामध्ये राष्ट्रपतीला शपथविधीवेळी सोन्याची चैन दिली जाते

इंडोनेशियात धार्मिक पुस्तकाच्या सावलीत शपथविधी केला जातो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.