अनेक आजारांवर फायदेशीर डार्क चॉकलेट, वाचा कसे?

सकाळ डिजिटल टीम

आपल्यापैकी अनेकजण डार्क चॉकलेट आवडीने खातात. नाराजी दूर करण्यासाठी किंवा सरप्राईज देण्यासाठी याचा वापर होतो.

डार्क चॉकलेट हे आरोग्यासाठी फायद्याचे असते. ते चविष्ट असल्याने अनेकजण अधिक प्रमाणात खातात.

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याची मदत होते.

यामुळे हृदय नेहमी निरोगी राहते. याशिवाय स्ट्रोकचा धोका कमी होतो.

डार्क चॉकलेट खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. यामुळे मेटाबॉलिज्म मजबूत राहतात.

यामध्ये असणारे मॅग्नेशिअम रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतात.

चेहऱ्यावरील सुरुकुत्यांची समस्या टाळण्यासाठी डार्क चॉकलेटमधील फ्लेव्हनॉल मदत करते.

यामध्ये असणारे ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण करणारे हार्मोन्स नियंत्रित करण्यास मदत करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.