देवाधिदेव महादेव फेम मोहितचं सिक्रेट वेडिंग फोटोशुट

| Sakal

देवों के देव महादेव फेम अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) आपल्या सिक्रेट वेडिंगने (Secret Wedding) चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

| Sakal

मोहित रैनाने पत्नी आदितीसोबत (Aditi) लग्नाचे काही सुंदर फोटो (Photos) शेअर केले आहेत.

| Sakal

मोहित पांढऱ्या रंगाच्या शेरवानी आणि मॅचिंग पगडीमध्ये सुंदर दिसत आहे तर त्याची पत्नी अदितीही खूप क्यूट दिसत आहे.

| Sakal

लग्नाच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींचेही कमेंट्स येत आहे.

| Sakal

करण जोहर, दिया मिर्झा यांच्यासह अनेक स्टार्स अभिनंदन करत आहेत, तर चाहते शिव-पार्वतीच्या जोडीची तुलना करत आहेत.

| Sakal

त्याचवेळी, एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, उरी चित्रपटातील सर्व स्टार्सनी आता लग्न केले आहे.

| Sakal

मोहित रैनाला टीव्ही सीरियल 'देवों के देव महादेव' मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली.

| Sakal