दारू प्यायल्याबरोबर गाढ झोप लागते? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

दारू प्यायल्याबरोबर गाढ झोप लागते. काही तास तो बेशुद्ध असतात. परंतु, ती झोप नसते. बेशुद्ध आणि जागणे या मधली एक अवस्था असते.

शरीराच्या स्नायूंना हलकेपणा येतो. घशातले स्नायू हलके झाल्याने असा माणूस जास्त घोरतो.

मद्य प्राशन करून झोपणाऱ्यांची मज्जासंस्था उलट जास्त सक्रिय होते. हृदयाच्या स्पंदनांचा वेग वाढतो. यामुळे रक्तदाब वाढतो.

अशा अवस्थेत झोपणाऱ्यावर एक प्रकारचा तणाव राहतो. त्याच तणावात त्याचा पूर्ण दिनक्रम पार पडतो.

झोपताना घेतलेले मद्य मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करते. मूत्रपिंडासाठी आवश्यक व्हॅसोप्रेसिन हार्मोनची निर्मिती मद्याने बंद होते.

दारू पिऊन झोपणारा सकाळी बराच थकलेला दिसतो.

दारू पिऊन झोपल्यामुळे शरीरातील पाण्याचा समतोल बिघडतो आणि डीहायड्रेशन होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.