सामान्य कार्यकर्ते ते मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंमागे कुटूंबाचा खारीचा वाटा

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे, वडिल संभीजी शिंदे, मोठा मुलगा श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी आणि गोंडस नातवडासह राहतात. अडचणीच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या पाठी पत्नी लता शिंदे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या कॉन्ट्रक्टर आहे.

एकनाथ शिंदे घरी सर्वात जास्त वेळ त्यांचा नातू रुद्रांश सोबत घालवतात. रुद्रांशला त्यांचा छोटा हिरो मानतात.

त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती मात्र एका अपघातात त्यांचा एक मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला. त्यांना एक लहान मुलगा श्रीकांत शिंदे आहे.

त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे ठाणे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर खासदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.