मुका मार लागल्यास तीळ कुटून गरम पाणी करून सुती कापडात बांधावेत
केसामध्ये कोंडा होतात त्यावर तीळ कढई मध्ये जाळून तयार केलेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावावी.
वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर सकाळ संध्याकाळ चमचाभर तीळ आणि ओवा यांचे समभाग मिश्रण घ्यावे.
दात हलत असल्यास किंवा हिरड्यातून रक्त येत असल्यास तीळ चावून खावा.
तीळ खाण्याने शौचास साफ होण्यास मदत मिळते.