शांत झोप लागत नाही? मग रोज करा ही 5 योगासने

सकाळ डिजिटल टीम

काही योगासनं तुम्हाला अनिद्रेच्या समस्येपासून मुक्त करून शांत झोप मिळण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

बालासन- रोज बालासन केल्याने तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते.

उत्तानासन- हे आसन नियमित केल्यास तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल. पाठ, खांदा, मानेला या आसनाने फायदा होतो.

शवासन- घराच्या एखाद्या शांत ठिकाणी जावून शवासन केल्याने तुम्हाला ताबडतोब आराम मिळू शकतो.

सर्वांगासन- तुम्हाला शांत झोप मिळू देण्यात हे आसन खूप उपयुक्त ठरू शकते.

सुखासन- दररोज साधारणपणे अर्धातास सुखासनात बसल्यामुळे झोप न येण्याच्या समस्येवर मात करता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.