हूबेहूब शाहरूख दिसणारा हा आहे तरी कोण ?

| Sakal

शाहरूखचे बॉलीवूजमधे करोडो फॅन्स आहेत.पण एक शाहरूखच्या चेहऱ्यातला नवा फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

| Sakal

याच नाव आहे 'इब्राहिम काद्री'

| Sakal

हा व्यक्ती हूबेहूब शाहरूखसारखा दिसतो.

| Sakal

इन्स्टाग्रामला तुम्हाला याचे फोटोज देखिल शाहरूखच्याच अंदाजात दिसतील.

| Sakal

या व्यक्तीकडे बघितल्यावर एक वेळचा खरा शाहरूख कोण ज्याचे तुम्ही फॅन आहात ते तुम्हाला सहज ओळखणं जरा कठीणच होईल.

| Sakal