फ्रिजवरील पिवळे डाग साफ करा 'या' छोट्या टिप्सच्या मदतीने

| Sakal

उन्हाळ्यात फ्रिजचा सर्वात जास्त वापर केला जातो.

| Sakal

लहान मुलांपासून वयोवृध्दापर्यंत थंड पाणी पिण्यासाठी गोंधळ उडालेला या दिवसात पाहायला मिळतो.

| Sakal

कधीकधी सतत वापराने किंवा लहान मुले उष्ट्या हाताने फ्रिज उघडतात. अशावेळी डाग पडतात.

| Sakal

हे डाग घालवण्यासाठी छोट्या-छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा फ्रिज चांगल्या स्थितीत वापरू शकता.

| Sakal

यासाठी एक कप व्हिनेगरमध्ये १/४ कप बेकिंग सोडा वापरा.याला चांगले मिक्स करून घ्या.

| Sakal

या मिश्रणाला टुथ ब्रशला लावून घ्या. ज्याठिकाणी डाग लागलेत त्याठिकाणी हे मिश्रण लावून घ्या.

| Sakal

आता फ्रिजला ओल्या कपड्याने पुसून घ्या.

| Sakal

तुम्हाला फ्रिजचा वास उग्र येत असेल तर बेकिंग पावडरचा वापर करा.

| Sakal

फ्रिज पुसल्यावर पूर्णपणे कोरडा होवू द्या.

| Sakal

तुम्हाला शिल्लक राहिलेले जेवण जर फ्रिजला लावायचे असेल तर पॅकबंद टोपण असलेल्या डिशमध्ये ठेवा. म्हणजे वास सुटणार नाही.

| Sakal