ईडीने जॅकलिनची कोणकोणती संपत्ती जप्त केली माहितीये?

| Sakal

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कारवाई करीत तीन पर्शियन मांजरींची प्रत्येकी किंमत ९-९ लाख रुपये जप्त केली.

| Sakal

५२ लाखांचा अरबी घोडा जप्त केला.

| Sakal

डायमंड सेट व 15 जोडी कानातले आपल्या ताब्‍यात घेतले.

| Sakal

महागडी क्रॉकरीही जप्त केली.

| Sakal

महागड्या Gucci बॅगही जप्त केल्याची माहिती आहे.

| Sakal

जिममध्ये घालण्यासाठी दोन Gucci कपडेही जप्त केले.

| Sakal

लुई व्हिटॉन शूजच्या काही जोड, दोन हर्मीस ब्रेसलेट, एक मिनी कूपर कार व रोलेक्स घड्याळ जप्त केल्याची माहिती आहे..

| Sakal