या मुख्यमंत्र्यांना देखील आपलं शिक्षण पूर्ण करायला जमलं नव्हतं

Kiran Mahanavar

मारोतराव कन्नमवार - ७ वी

वसंतदादा पाटील- ७ वी

नारायण राणे- १० वी

एकनाथ शिंदे -११ वी

एक साधा रिक्षाचालक असणारे शिंदे मुख्यमंत्री बनले आहेत

आनंद दिघेंचा साधा शिवसैनिक मुख्यमंत्री बनल्याचा कार्यकर्त्यांना अभिमान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.