कोण आहे Wimbledon जिंकून इतिहास घडवणारी कझाकस्तानची रिबाकिना?

Kiran Mahanavar

आज एलेना रिबाकिनाने महिलांच्या विम्बल्डन एकेरी विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

एलेना रिबाकिनामुळे कझाकस्तानला पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळालंय.

२३ वर्षीय रिबाकिना विम्बल्डन विजेतेपद पटकावणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे.

एलेना रिबाकिनाने ओन्स जेबुरचा ३-६, ६-२, ६-२ असा पराभव करून विम्बल्डन जिंकलं.

कझाकस्तानच्या पूर्वी रिबाकीनाने रशियाकडून टेनिसस्पर्धा जिंकल्या होत्या.

लहानपणी तिला जिम्नॅस्टिकमध्ये रस होता पण उंचीमुळे नाकारण्यात आलं.

वडिलांच्या सल्ल्यामुळे ती टेनिसमध्ये आली.

सध्या महिला एकेरीत रिबाकीना 23 व्या क्रमांकावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.