Photos : बॉलिवूडचे हे अभिनेते बायकोच्या शोधात

| Sakal

यामध्ये पहिलं नाव आहे ते बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचं. सलमान खानच्या (Salman Khan) लग्नाचीही त्याच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

| Sakal

बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरनेही (Karan Johar) अद्याप लग्न केलेले नाही. करण सरोगसीच्या मदतीने दोन मुलांचा पिता आहे.

| Sakal

'धूम' स्टार उदय चोप्रा (Uday Chopra) 50 वर्षांच्या जवळपास आहे, पण या वयातही त्याच लग्न झालेलं नाही.

| Sakal

बॉलिवूड अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा आणि सुप्रसिद्ध अभिनेता तुषार कपूरचंही (Tusshar Kapoor) लग्न झालेलं नाही.

| Sakal

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचंही (Akshay Khanna) नाव दिग्गज कलाकारांच्या यादीत आहे. अक्षय खन्नाचही आतापर्यंत लग्न झालेलं नाही.

| Sakal