Healthy Benefits : फिट बाॅडीसाठी 'या' टिप्स करा फाॅलो

| Sakal

फिट बाॅडीसाठी हेल्दी डायट आणि लाइफस्टाइल गरजेची असते.

| Sakal

आज आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो.

| Sakal

योगा करा (Yoga)

रोज सकाळी योगाभ्यास केल्याने शरीर अॅक्टिव होते. याचा फायदा दिवसभर काम करताना तुम्हाला फ्रेश जाणवेल.

| Sakal

जाॅगिंग करा (Jogging)

सकाळी- सकाळी जाॅगिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमच्या मासपेशी मजबूत होतात.

| Sakal

शरीराची हालचाल वाढवा (Walking Exercise)

तुम्हाला जर जिममध्ये जाणे शक्य होत नसेल, तर शरीराची हालचाल वाढवा. नियमित चालणे ठेवा. लिफ्ट एेवजी चालत जाणे हा पर्याय वापरा.

| Sakal

अकरोड खावा (Walnuts)

सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी अक्रोड खावा. याचबरोबर बदाम, शेंगदाणे भिजवून खाऊ शकता. यामुळे मेटाबाॅलिझम चांगले ठेवतात.

| Sakal

प्रोटीनयुक्त आहार घ्या (Protein Food)

शरीराला आतुन फिट ठेवायचे असेल तर प्रोटीनयुक्त आहार घ्या. सोया मिल्क, योगर्ट, चीज, अंडी, ब्रोकली याचा वापर करा.

| Sakal

भरपूर झोप घ्या (Sleep)

निरोगी शरीर ठेवण्यासाठी कमीत-कमी सात ते आठ तास झोप घ्या.

| Sakal

भपरूर पाणी प्या (Water)

शरीर अॅक्टीव्ह ठेवण्यासाठी दिवसभरात 3 लिटर पाणी प्या.

| Sakal