अस्सल साउथ इंडियन क्‍यूट अ‍ॅक्‍ट्रेस नित्या मेनन!

श्रीनिवास दुध्याल

तुम्हाला आठवतो का, 1998 साली अभिनेत्री तब्बूच्या (Tabbu) 'The Monkey Who Knew Too Much' या इंग्लिश चित्रपटातील तब्बूची बहीण? ती क्‍यूट मुलगी होती आताची साउथ इंडियन अ‍ॅक्‍ट्रेस (South Indian Actress) नित्या मेनन (Nitya Menon).

नित्या मेनन | Sakal

नित्या मेनन ही तमिळ, तेलुगु, मल्याळम व कन्नड चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री अन्‌ उत्तम गायिकाही आहे. तिचे हास्य प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.

नित्या मेनन | Sakal

नित्या मेननने वयाच्या 17 व्या वर्षी म्हणजे 2006 मध्ये 'सेव्हन ओ क्‍लॉक' या कन्नड चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. 2008 मध्ये मल्याळम चित्रपट 'आकाश गोपुरम' चित्रपटात भूमिका साकारली.

नित्या मेनन | Sakal

2011 मध्ये तिने 'आला मोदुलायनदी' या चित्रपटातून तेलुगु सिने इंडस्ट्रीत पदार्पण केले अन्‌ एकामागून एक हिट चित्रपट दिले.

नित्या मेनन | Sakal

तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम चित्रपटांतील यशानंतर नित्याने हिंदी चित्रपट 'मिशन मंगल'मधून बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली.

नित्या मेनन | Sakal

नित्याचे कुरळे केस, तिचे स्मितहास्य अन्‌ तिचा नैसर्गिक अभिनय हे तिचे जमेचे बाजू असून, अस्सल साउथ इंडियन अभिनेत्री म्हणून शोभून दिसते.

नित्या मेनन | Sakal

नित्या सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह असून, इन्स्टाग्रामवर तिचे फोटोज व व्हिडिओज अपडेट करत असते.

नित्या मेनन | Sakal

सोशल मीडियावरील तिच्या फॅन्स फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.

नित्या मेनन | Sakal

एक अस्सल दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नित्या मेनन | Sakal