मुलांचा ड्रेसिंग सेन्स हा सर्वप्रथम मुलींना आकर्षिक करतात. त्यामुळे मुलांचा जर ड्रेसिंग सेन्स उत्तम असतील तर सहज मुली आकर्षित होतात.
मुलांनी केसाला जेल किंवा तेल लावत वेट म्हणजेच ओलसर लुक द्या.त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश दिसाल.
स्वत:च्या फिटनेसची काळजी घेणारी मुलं मुलींना आवडतात.
तोंडाच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. दिवसातून दोनदा दात घासावेत. स्वच्छ दात मुलींना आव़डतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो मुलगा इतरांप्रती काळजी आणि आदर बाळगत असेल त्याकडे मुली डोळे झाकून आकर्षित होतात.