Alia Bhatt : आलियाचा गुलाबी वन-पीसमधला लूक पाहून चाहते घायाळ

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आलिया भट्ट (Actress Alia Bhatt) सध्या चांगलीच चर्चेत आहे.

नुकतंच तिनं सोशल मीडियावर (Social media) प्रेग्नेंसीची घोषणा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय.

याच दरम्यान तिनं आता सोशल मीडियावर तिचं बोल्ड फोटोशूट शेअर केलंय.

प्रेग्नेंट आलिया लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या 7 व्या सीझनमध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

नुकताच या शोचा प्रोमो शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये ती याच ड्रेसमध्ये दिसली होती.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Alia Bhatt