या चुका टाळा अन् रात्रीची झोप सुधारा!

| Sakal

सकाळी २० ते ३० मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा आणि झोपण्यापूर्वी दोन तास स्क्रीनवरील निळा प्रकाश टाळावा. हे तुमचे झोपेचे व जागण्याचे चक्र आणखी सुधारू शकते.

| Sakal

तुम्हाला असे वाटत असेल की दिवसा झोप घेतल्याने तुमची झोप भरून निघते. तर हे चुकीचे आहे. उलट झोपेचे अधिक नुकसान करू शकते.

| Sakal

काही पदार्थ झोपेत अडथळा आणू शकतात. या पदार्थांमध्ये चॉकलेट, साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि कॅफिन यांचा समावेश आहे.

| Sakal

अक्रोड, एवोकॅडो, कॉटेज चीज आणि दही यासारखे निरोगी चरबीयुक्त पदार्थ झोपण्यास मदत करू शकतात.

| Sakal

व्यायामामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा त्याचा सर्कॅडियन लयवर परिणाम होतो.

| Sakal

काही लोकांचा सिगरेट ओढल्याने थकवा दूर होतो. परंतु, झोपण्यापूर्वी धूम्रपान करणे योग्य नाही.

| Sakal

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्याने झोप येणे कठीण होऊ शकते.

| Sakal