Happy birthday John : अशा प्रकारे साजरा केला वाढदिवस

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा सुपरहिट हिरो आणि ज्याच्या बॉडीचं अख्ख बी-टाउन दिवानं आहे असा अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम.

आज जॉनचा 47 वा वाढदिवस आहे. जॉनने मेहनत करुन आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं.

John Abraham

कॉमेडी, हॉरर आणि सिरियस प्रकारच्या चित्रपटांतून त्याने काम केलं असलं तरी अॅक्शनचे चित्रपट प्रेक्षकांनी अधिक पसंत केले.

John Abraham

ज़ॉनसाठी हेल्थ फिटनेस सर्वात महत्त्वाचा आहे. डाएटवर कंट्रोल आणि शिस्त तो काटेकोरपणे पाळतो.

John Abraham

खरंतर जॉनला फुटबॉलर व्हायचे होते. एवढचं काय त्याने MBA ची पदवी घेऊन टॉपही केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

John Abraham