वाढदिवसाच्या शुभेच्छा 'MSD'

Kiran Mahanavar

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आज 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

2004 मध्ये पदार्पण केल्यानंतर, एमएस धोनीने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

MS धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत २००७ मध्ये पहिले ICC T20 विश्वचषक जिकंले आहे.

महेंद्रसिंग धोनीने भारताला दुसरा एकदिवसीय विश्वचषक पण जिंकून दिला

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २०११ च्या आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मारलेला षटकार आजही क्रिकेट चाहत्यांच्या कानात घुमतो.

एमएस धोनीने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिकंले आहे. भारताने इंग्लंडवर 5 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

भारताने आयसीसी स्पर्धा जिंकण्याची ही शेवटची वेळ होती.

एमएस धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तीनही मोठ्या स्पर्धा जिंकण्यात आहे.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल चॅम्पियन झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.