मिस युनिव्हर्स हरनाझ संधूचा महागडा ड्रेस बघितला का?

| Sakal

मिस युनिव्हर्स हरनाझ संधू लव्हेंडर शर्ट आणि स्कर्ट सेटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

तिने इंस्टाग्रामवर महागडा ड्रेस घातलेला फोटो शेअर केला आहे

| Sakal

लिलियम ॲप्लिक आणि हँड एम्बेलिश्ड शीअर ऑर्गेन्झा शर्ट आणि स्कॉर्ट्स सेट ३५,००० हजारांचा आहे

| Sakal

या सुंदर फोटोंमध्ये हरनाझने केस मोकळे सोडले आहे

| Sakal