मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत २१ वर्षीय हरनाज संधू (Harnaz Sandhu) भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे
फिटनेस, योग प्रेमी हरनाझने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब पटकावला होता
२०१८ मध्ये हरनाजला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडियाचा ताज मिळाला
२०१८ मध्ये हरनाझने मिस इंडिया पंजाबचा किताब जिंकल्यानंतर लँडर्स म्युझिक व्हिडिओ ‘तरथल्ली’मध्ये काम केले
मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत (Miss Universe 2021 competition) जाण्यापूर्वी हरनाझने चित्रपटांमध्येही तिचे स्थान पक्के केले
तिचे ‘बाई जी कुटंगे’ आणि ‘यारा दियां पू’ हे दोन पंजाबी चित्रपट आहेत
हरनाझने सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेत आहे