कच्च्या कांद्यांमध्ये ऑरगॅनिक सल्फर अधिक असते त्यामुळे हे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात.
कांद्याचे लहान लहान काप करुन तुम्ही सॅलेड स्वरुपात हा कांदा खाऊ शकता.
कांद्यामध्ये असणारे एंटी डायबेटिचे गुण डायबिटीज कमी करण्यासाठी मदत करतात.
किडीन साफ ठेवण्यासाठी कांदा खाणे आरोग्यासाठी उत्तम असते.
दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी कच्चा कांदा खाणे आवश्यक असते.
पचनक्रिया उत्तम ठेवण्यासाठी कच्चा कांदा खाणे फायद्याचे असते.
कच्च्या कांदा खाल्ल्याने एंटी ऑक्सिडिंटमुळे हृदयाला गंभीर रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते.
केसांमध्ये डॅंड्रफची समस्या नष्ट करण्यासाठी यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.