जेवण पचत नसेल तर हे नक्की वाचा

सुस्मिता वडतिले

हिंग पोटाच्या अनेक समस्यांवर उपचार करते.

Asafoetida

जर तुमची पचनशक्ती चांगली नसेल तर तुम्ही दिवसातून किमान 2-3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

Water

बडीशेप खाल्ल्याने अन्न लवकर पचते, तसेच पोट थंड राहते.

Fennal Seeds

अद्रक केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर पचन व्यवस्थित ठेवते.

Ginger

पोटाच्या समस्यांवर दही हा सर्वोत्तम उपाय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Curd