ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींसाठी काही विशेष स्नॅक्स पाहू या...
पॉपकॉर्न हे लो कॅलरी होल ग्रेन स्नॅक आहे. घरीच पॉपकॉर्न करा. त्यात अधिक काही घालू नका.
सफरचंद, केळी, संत्रे, बेरीज अशी चरबीयुक्त फळे खा.
तुम्हाला टाइप २ मधुमेह असल्यास योगर्ट आणि बेरीज हे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी चांगले आहे.
बदामांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहाते.
उकडलेल्या अंड्यामध्ये प्रथिने असतात आणि बराच वेळ पोट भरलेले राहाते. अंड्यामुळे टाइप २ मधुमेह नियंत्रणात राहातो.