एक दिवसआधी हिना खानने फिल्म इंडस्ट्रीमध्ये १३ वर्षे पूर्ण केली
याचे सेलिब्रेट करण्यासाठी हिनाने कॅज्युअल ड्रेसमध्ये मुंबईच्या रस्त्यावर फॅशन फोटोशूट केले.
हुडी आणि डेनिम जीन्समध्ये हिना खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत होती.
मुंबईच्या रस्त्यांवर हिनाने रिफ्रेशिंग पोझ देऊन चाहत्यांना वेड लावले.
फोटोंमध्ये हिना मोकळ्या केसांमध्ये हसताना दिसत आहे.
हिना विंटर आउटफिटमध्ये खूपच कम्फर्टेबल दिसत होती.
फुटवेअरसाठी हिनाने क्लासिक ब्लॅक अँड व्हाइट शूज निवडले.