तुम्हाला वारंवार घाम येतो? करा हे सोपे घरगुती उपाय

| Sakal

जर आपणास जास्त घाम घेत असाल तर आपल्या आहारात मीठ आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करा

| Sakal

उन्हाळ्यात सूती कपडे घाला जेणेकरून घाम सहज शोषू शकेल

| Sakal

शरीराचा ज्या भागात जास्त घाम येतो. त्या ठिकाणी बटाट्याचे तुकडे घासून घ्या.

| Sakal

दररोज सकाळी एक कप ग्रीन टी पिल्याने घाम येत नाही.

| Sakal

आपल्या आहारातून तेलकट पदार्थाचा वापर नका. आपल्या आहारात द्राक्षे, बदाम आणि स्ट्रॉबेरीचा समावेश करा

| Sakal