कसं ओळखाल गोड कलिंगड? जाणून घ्या सोप्या टिप्स

| Sakal

कलिंगडच्या तळाशी जितके अधिक पिवळे डाग असतील तितके कलिंगड गोड असेल.

| Sakal

कलिंगड खरेदी करताना, कोठूनही छिद्र नाही किंवा ते कापलेलं किंवा फुटलेलं नाही, हे तपासा.

| Sakal

अंड्याच्या आकाराचेच कलिंगड कधीही खरेदी करा.

| Sakal

कलिंगड आकाराने मोठं असलं तरी त्याप्रमाणात वजनानं हलकं वाटत असेल तर ते चवीला चांगलं असतं.

| Sakal

कलिंगड विकत घेताना हाताने वाजवून पाहा. कलिंगड गोड असेल तर ढक-ढक आवाज येईल.

| Sakal