अशी वाढवा मुलांची IQ लेव्हल; जाणून घ्या टिप्स

| Sakal

आयक्यू (इंटेलिजंट कोशिएंट) प्रत्येक मुलामध्ये वेगळी असते. परंतु त्यात कोणत्याही वयात सुधारणा करता येऊ शकते.

| Sakal

उत्तम आयक्यू लेव्हल असणारी मुलं शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रातही पुढे असतात.

| Sakal

मुलांची आयक्यू लेव्हल वाढवण्यासाठी काय करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

| Sakal

मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी त्यांची गणितातील रुची वाढवायला हवी.

| Sakal

गणिताचे प्रश्न आयक्यू लेव्हल वाढवण्यास मदत करतात.

| Sakal

मुलांना काही वाद्ये (म्युजिकल इंस्ट्रूमेंट) वाजवायल शिकवा. त्यामुळे त्यांचा मेंदू नेहमी अ‍ॅक्टिव्ह राहील.

| Sakal

मुलांच्या मानसिक विकासात खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांना खेळात रुची वाढवा.

| Sakal

मुलांचा आयक्यू लेव्हल वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करा. त्यांचं शिक्षण, आहार, खेळ तसेच अन्य गोष्टींवर लक्ष ठेवा.

| Sakal