नात्यात विश्वास कसा वाढवाल ?

| Sakal

तुम्ही दोघे एकत्र येण्यामागची कारणे समजून घ्या. यामुळे एकमेकांचे महत्त्व समजेल.

| Sakal

मैत्री, प्रेम आणि अनुबंधाबाबत वास्तववादी राहा.

| Sakal

दोघांचे भांडण झाले असता कुटुंबाला मधे आणू नका.

| Sakal

जोडीदाराच्या प्रत्येक म्हणण्यावर हो म्हणू नका. खरे बोला.

| Sakal

आपल्या छंदांशी तडजोड करू नका. त्यासाठी पुरेसा वेळ द्या.

| Sakal