केस पांढरे झाले असतील तर हे तेल लावा...

| Sakal

अॅण्टिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी युक्त असे आवळ्याचे तेल केसांना दाट आणि काळे बनवते.

| Sakal

१०० ग्रॅम आवळा पावडरमध्ये ५० ग्रॅम मेथीच्या दाण्यांची पेस्ट आणि खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण मंद आचेवर उकळवून त्यातून तेल वेगळे करून घ्या.

| Sakal

हे तेल केसांच्या मुळांशी असलेल्या त्वचेला लावून मालीश करा व नंतर शॅम्पूने केस धुआ. आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावा.

| Sakal

हे तेल लावल्याने केस काळे होतात व त्यांची वाढही चांगली होते.

| Sakal

यामुळे केसांना पोषक तत्त्वे प्राप्त होतात व केसांमध्ये खाज येण्याची समस्या दूर होते.

| Sakal