हृतिक रोशन दाढीचा करणार त्याग; 'शेवटचा फोटो' म्हणत केली पोस्ट

प्रणाली मोरे

48 वर्षांचा हृतिक रोशन(Hrithik Roshan) आजही आपल्या फिटनेसनं आणि हॅन्डसम लूकमुळे चर्चेत आहे.

Esakal

करण जोहरच्या पार्टीत गर्लफ्रेंड सबा आझाद सोबत त्यानं हजेरी लावली होती. अर्थात दाढीतील त्याच्या स्टायलिश लूकनं सर्वांना आकर्षित केलं.

Esakal

या पार्टी दरम्यान हृतिकनं स्वतःचा एक सेल्फी काढत पोस्ट केलीय. त्यात त्यानं लिहिलंय,'दाढीसोबत शेवटचा फोटो'.

Esakal

हृतिकच्या या पोस्टनंतर चाहते त्याच्यावर 'क्रिश ४' सिनेमाची तयारी करतोयस का?; या प्रश्नाचा भडिमार करू लागले आहेत.

Esakal

हृतिकच्या इन्स्टाग्रामवरील त्या पोस्टला काही वेळातच १५ लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Esakal

हृतिक रोशन आपल्याला 'विक्रम वेधा' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील हृतिकचा लूक खूप वेगळा असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal