बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिचे वर्चस्व कायम आहे.
हुमा कुरेशी तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.
फोटोंमध्ये हुमा कुरेशी जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अप्रतिम पोझ देताना दिसत आहे.
फोटोंमध्ये हुमा कुरेशीने कानातले, लाल लिपस्टिक आणि हलका मेकअप केल्याचे दिसत आहे.