राजस्थान (Rajasthan) केडरची IAS रिया दाबी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
रियाची मोठी बहीण टीना दाबी (Tina Dabi) आणि मेहुणे प्रदीप गावंडे हे देखील राजस्थान केडरमध्ये आयएएस अधिकारी आहेत.
अनेक यूजर्सनी रिया दाबीच्या फोटोंवर लव्ह इमोजीसह रियाबद्दलचं प्रेम व्यक्त केलंय.
इन्स्टाग्रामवर रिया दाबीला (Riya Dabi) 4 लाख 20 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
UPSC 2015 टॉपर टीना दाबीनं अतहर आमिर खानपासून घटस्फोटाच्या दोन महिने आधी IAS प्रदीप गावंडेशी लग्न केलं.
टीना दाबीच्या लग्नानंतर आता तिची धाकटी बहीण रिया दाबीला सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे प्रस्ताव येत आहेत.
UPSC 2021 मध्ये रियानं 15 वी रँक मिळवलीय.
दोन दिवसांपूर्वी रियानं तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर Good Vibes या कॅप्शनसह शेअर केले होते.
अनेक युजर्सनी या फोटोंवर लव्ह इमोजीसह रिया दाबीसमोर आपलं प्रेम व्यक्त केलंय.
रिया दाबीच्या फोटोंवर आय लव्ह यू या कमेंट्सशिवाय यूजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.