ऑक्टोबर ते एप्रिल यादरम्यान श्रीनगर, जम्मु-काश्मिर हा तुमच्यासाठी परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन होऊ शकतो.
शिमला, हिमाचल प्रदेशात हनीमून प्लॅन करायचा असल्यास तुम्ही मार्च ते जून या कालावधीत करु शकता. अनेक भारतीय लोकांचे हे आवडीचे ठिकाण आहे.
हनीमून हॉलीडे दरम्यान क्लासिक रॉयल अनुभव हवा असल्यास तुम्ही राजस्थानातील जैसलमेर शहराला तुम्ही भेट देऊ शकता.
नैनीताल येथील पहाडी प्रदेश, हिरवळ, झरे तुमचा हनीमून हॉलिडे सुंदर बनवतात. याठिकाणी तुम्ही एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत भेट देऊ शकता.
चमकणाऱ्या सु्र्यासोबत, साफ समुद्रकिनारे अनुभवण्यासाठी गोवा हे एकदम उत्तम लोकेशन आहे. येथे जाण्यासाठी अनेकजण उत्साही असतात.
गोवा, विशाखापट्टनम पेक्षाही हटके समुद्र किनाऱ्यांचा अनुभव घ्यायचा असल्यास तुम्ही या कालावधीत फिरण्यास जाऊ शकता.