पंतचा इंग्लंड मध्ये विक्रम, Elite क्लब मध्ये समावेश

| Sakal

इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने उत्कृष्ट कामगिरी केली.

| Sakal

पहिल्या डावात धडाकेबाज शतक झळकावल्यानंतर ऋषभने अनोखा विक्रम केला.

| Sakal

परदेशात कसोटीत शतक आणि अर्धशतक ठोकणारा पंत पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

| Sakal

फारुख इंजिनियर यांनी इंग्लंडविरुद्ध 1973 मध्ये हे कामगिरी केली होती.

| Sakal

ऋषभ पंतने पहिल्या डावात इंग्लंडवर पलटवार करत १४६ धावा केल्या. ऋषभ पंतने या खेळीत 19 चौकार, 4 षटकार मारले.

| Sakal

पंतने भारताच्या माजी कर्णधार एमएस धोनीला ही मागे टाकले आहे. धोनीने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दोन डावांमध्ये नाबाद 77 आणि 74 धावा केल्या होत्या.

| Sakal

पंतने इंग्लंडमध्ये एका कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम केला आहे.

| Sakal